Shivsena VBA Alliance: बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त अन् नव्या युतीची घोषणा

Lok Satta 2023-01-23

Views 2

Shivsena VBA Alliance: बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त अन् नव्या युतीची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या नव्या युतीबाबत घोषणा होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत आपण या भानगडीत पडत नसल्याचं म्हटलं आहे. नेमकं प्रकरण काय?#sharadpawar #uddhavthackeray #uddhavthackeray #prakashambedkar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS