दहा दिवसांच्या सत्ता संघर्षांनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनाला दिला. आपल्याच पक्षातील बंडखोर आमदारांमुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. त्यामुळे आज सकाळी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. पुणे जिल्ह्यातील मावळ भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखून धरला.
#Shivsena #protest #pune #maharashtra