राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा (BJP) नेत्यांनी जल्लोष केला. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पेढा जल्लोष साजरा केला.
#DevendraFadnavis #BJP #ChandrakantPatil #maharashtra