“दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले,” असा प्रश्न विचारत एका महिला पत्रकाराने शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर उत्तर देताना पवारांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. पाहा काय म्हणाले शरद पवार...
#SharadPawar #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #NCP