भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी केलेल्या या विधानावर भाजपाचे नेते किरीट यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत शिवसेनेला टोला लगावला. सोमय्या यांच्या या प्रतिक्रियेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमय्या यांना नाव न घेता खडे बोल सुनावले.