"उद्धव ठाकरेंचं मौन आश्चर्यकारक"

Lok Satta 2021-03-24

Views 653

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

#India​ #DevendraFadnavis​ #Maharashtra​ #COVID19​ #BhagatSinghKoshyari #AnilDeshmukh​ #maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS