Devendra Fadnavis met Girish Bapat: फडणवीसांनी घेतली गिरीश बापट यांची भेट; तब्येतीची केली विचारफूस

Lok Satta 2023-02-15

Views 5

खासदार गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
#bjp #devendrafadnavis #girishbapat #maharashtra #maharashtrapolitics #india

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS