Indira Gandhi यांनी लिहिलं होतं शेगांवच्या महिलेला पत्र;Bharat Jodo Yatraमुळे मिळाला आठवणींना उजाळा

Lok Satta 2022-11-20

Views 4

Rahul Gandhi यांची Bharat Jodo Yatra आता महाराष्ट्रातून जातेय. शेगांवमधून काल ती पुढे गेल्यावर शेगांवमधील वैजयंती मंडवगडे यांना इंदिरा गांधी यांनी पत्र लिहिले होते आणि विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांनीदेखील त्या पत्राला उत्तर दिले होते. पाहुयात हीच गोष्ट..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS