श्रीनगरच्या लाल चौकात ध्वजारोहण करून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला आहे. यात्रेदरम्यान अनेक पत्रकार परिषदा झाल्या त्यात त्यांनी विरोधकां ना लक्ष्य केले होते. आता ही भारत जोडो यात्रा समाप्त झाली असून राहुल गांधी २०२४च्या निवडणुकीची तयारी करतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.