Bharat Jodo Yatra | Rahul Gandhi यांच्या भाषणादरम्यान पोहोचलेला मुलगा म्हणाला....

Lok Satta 2022-11-16

Views 0

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. यावेळी अनेक ठिकाणी ते सभा घेत आहेत. अशातच त्यांचं भाषण सुरू असताना एक मुलगा स्टेजवर आला. तो काय म्हणाला, पाहुयात...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS