औरंगाबाद शहरात ज्या बंगल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबायचे, त्या बंगल्यात त्यांचं स्मारक बांधण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तिथल्या नागरिकांनी बाबासाहेब यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.
#ambedkarjayanti2022 #aurangabad #BhagwatKarad ##Semarak