मुख्यमंत्र्यांनी पाहिला ‘धर्मवीर’ चित्रपट; आनंद दिघेंच्या आठवणींना दिला उजाळा

Lok Satta 2022-05-16

Views 4

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ चित्रपट आयनॉक्स चित्रपटगृहात पाहिला. यानंतर त्यांनी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली, तसेच आनंद दिघेंसोबतच्या आठवणी सांगितल्या.

#UddhavThackeray #AnandDighe #Dharmaveer #PrasadOak

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS