बाबासाहेब पुरंदरेंसोबतच्या आठवणींना अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी दिला उजाळा

Lok Satta 2021-11-15

Views 447

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी पुण्यात निधन झालं. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंचं पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बाबासाहेब पुरंदरेंसोबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

#BabasahebPurandare #MrinalKulkarni #RajaShivchhattrapati

Actress Mrinal Kulkarni reminisced with Babasaheb Purandare

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS