दिल्ली मध्ये सतत वाढणाऱ्या प्रदूषण मुळे सगळेच चिंतीत आहेत ..प्रदूषण मुळे दिवाळीत फटाक्यां वर बॅन होता तरीही दिल्ली च्या आकाशात काळ्या प्रदूषणाचे वादळ दिसत होते ..वाहनांनी होणाऱ्या प्रदूषण च्या बाबतीत सगळेच चिंतीत आहे ..प्रदूषणा च्या पातळी ला कंट्रोल मध्ये ठेवण्या करता ऑड इव्हन सिस्टीम लागू करण्यात आली होती ..बऱ्याच वादात असणारी हि सिस्टीम आता पुन्हा लागू करण्यात येणार आहे..वाहतूक मंत्री श्री कैलास गेहलोत यांनी सांगितले आहे कि प्रदूषण ला सतत मॉनिटर करण्यात येत आहे आणि लवकरच दिल्ली सरकार २-३ दिवसांचे नोटीस देऊन ऑड इव्हन सिस्टिम लागू करेल
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews