CBI नी बोफोर्स तोप घोटाळ्या चा तपास पुन्हा सुरु करायला केंद्र सरकार कडून परवानगी मागितली आहे..आत नुकतेच कुठे काँग्रेस ला पंजाब मध्ये यश मिळाला आहे.राहुल गांधी अध्यक्ष पदी विअजमान होणार ह्या वेळेस बोफोर्स तोप घोटाळ्या चा पुन्हा तपास काँग्रेस करता ताप दायक ठरू शकतो..CBI च्या अनुसार करता हे अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण त्यांनी सांगितले आहे कि गुप्तचर मायकल हर्षमैन ने सांगितलेल्या काही गोष्टीं मुळे काही तथ्यांवर विचार करणे आवश्यक आहे..हर्षमैन च्या अनुसार काँग्रेस नेत्यांनी बोफोर्स च्या तपास मध्ये अडथळे आणले होते..आता ह्या मुळे बोफोर्स तोप चे गोळे कुठल्या दिशेने कोना वर येणार हे तर येणार काळच सांगेल