कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महा निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या परिसरात येणा-या 103 शहीदांची माहीती मिळविली आणि त्यांना दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. ही वार्ता अभिनेता अक्षय कुमार ला कळल्यवर त्यांनी हि ह्या कार्यात सहभागी होण्या चे ठरविले. सामाजीक जाणीवे चा हळवा कोपरा जपणारे अक्षय कुमार यांनी शुभेच्छा पत्रासह शहीदां च्या मुलांच्या शिक्षणा साठी प्रत्येकी रूपये 25,000/- ची आर्थिक मदत आणि मिठाई दिवाळी भेट म्हणून पाठविली. या अनपेक्षित भेटी मुळे कुटुंबियांचे अश्रू ही अनावर झाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews