कोल्हापुरातील उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे तर दुसरीकडे कागल मतदार संघात ही शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे कोल्हापूर जिल्ह्यासह महायुतीच्या नेत्यांचं ही लक्ष लागले आहे.