पंकजा मुंडे याच योगदान त्याच्या पक्षात मोठं आहे त्या सुद्धा अनेक वर्ष काम करत आहेत . निव्वळ त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होती म्हणून असं काही पण पंकजा ताईंनी स्वतःला कमी लेखू नये ते नाही देत त्यांचा कमीपणा बघा.
#KishoriPednekar #Shivsena #UddhavThackeray #BMC #PankajaMunde #EknathShinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #Maharashtra #HWNews