मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया | Buldhana Farmers | Eknath Shinde

HW News Marathi 2022-11-24

Views 2

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर(farmer leader Ravikant Tupkar) यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर मुंबईतील समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. बुधवारी तुपकर मुंबईत पोहचण्याआधीच सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना(affected farmers) मदतीची घोषणा(government announced help) करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावू असे अवाहन केले. यानंतर तुपकर यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

#RavikantTupkar #Mumbai #Buldhana #ElgarParishad #Protest #Farmers #Soyabean #Farming #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #ShivSena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS