जेलमध्ये टाकून आंदोलन थांबणार नाही! Ravikant Tupkar यांनी सांगितली पुढची भूमिका | Buldhana Farmers

HW News Marathi 2023-02-16

Views 4

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, मात्र आंदोलन आक्रमक होत असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत लाठी चार्ज केला, सोबतच रविकांत तुपकर यांच्यासह इतर २४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, यानंतर न्यायालयाने सर्वांना त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे तुपकर यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केल्याने न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला. यानंतर, अकोला कारागृहातून रविकांत तुपकर यांची सुटका झाली आहे.

#RavikantTupkar #Buldhana #Farmers #SwabhimaniShetkari #Cotton #Soyabean #Akola #Arrest #Farming #PikVima #AIC #Crops #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS