Shraddha Murder: श्रद्धा हत्या प्रकरणावर संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

Lok Satta 2022-11-16

Views 185

वसईतील श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केली. या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS