जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरणात सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'जर आव्हाडांना समर्थन देणाऱ्यांना अटक करणार असाल तर होय मी आव्हाडांची बहीण आहे,मला अटक करा' असा इशारा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला.