चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावर Sanjay Raut प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीचा निषेधच करतो.पण राज्यामध्ये जे विष, जी कटुता निर्माण झाली आहे त्याला केवळ भाजपाच जबाबदार आहे.आता जे घडायला नको ते घडलंय यातून आता सर्वांनी धडा घेण्याची गरज आहे'