“आज महाविकास आघाडीविरोधात तोंडाची डबडी वाजवत आहेत, मला, शरद पवारांना दोष देत आहेत हे सगळे बहुसंख्य मंत्री मंत्रिमंडळात सहभागी झाले, चांगली खाती मिळाली तेव्हा विरोध केला नाही.आता बाहेर पडायचं आहे म्हणून कारण कशाला देत आहात?" असा सवाल करत संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीका केली