Mumbai मध्ये मोठी दुर्घटना; Kurla येथे 4 मजली इमारत कोसळली | BMC | Mumbai |

HW News Marathi 2022-06-28

Views 57

मुंबईतील कुर्ल्याच्या नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले गेले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय.

#Mumbai #Kurla #BuildingCollapse #AdityaThackeray #FireBrigade #NDRF #MumbaiPolice #MaheshKudalkar #BMC #KishoriPednekar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS