Mumbai Yari Road Fire: अंधेरीतील यारी रोड येथे लागली मोठी आग; अग्निशमनाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

LatestLY Marathi 2021-02-10

Views 40

मुंबईच्या यारी रोडवर भीषण आग लागली आहे. दरम्यान, आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. पाहा व्हिडिओ.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS