भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

Lokmat 2021-09-13

Views 2

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली .

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS