Bhiwandi इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू | Lokamt News

Lokmat 2021-09-13

Views 22

रात्रौ ०२:३० वाजताच्या सुमारास भिवंडी, पिरानीपाडा, सिटि लाईट्स हॉटेलच्या मागे, मतलो सरदार ऑफीस जवळ एक चार मजली इमारत कोसळली असून सदर घटनास्थळी इमारती मधील ४ रहिवास्यांना बाहेर काढले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सदर इमारतीमध्ये अजुन रहिवासी अडकलेल्याची शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी अ. केंद्राकडून बचाव कार्य चालु आहे असे भिवंडी अग्निशमन केंद्रातून प्राप्त माहितीनुसार अद्ययावत.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Bhiwand
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS