जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिग्रोबा मंदिराच्या पाठीमागे खासगी बस चा भीषण अपघात झाला असून १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. बसमध्ये ४० ते ४५ जण प्रवास करत होते. पैकी १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून आढावा घेतला आहे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी..