भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली... | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 812

मुंबई : आज सकाळी भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेमध्ये दहा जणांचा मृत्यु झाला असून मदतीसाठी धावलेल्या स्थानिकानी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढले आहे , अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. सोबतच अग्निशामनदल आणि राज्यातील TDRF आणि NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत.
दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरु असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS