नाशिकमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार! तीन तासांच्या मेहनतीला यश | Sakal Media | Nashik

Sakal 2021-04-28

Views 251

नाशिक : नरसिंह नगर भागात सकाळी बिबट्याचे दर्शन घडल्याने धावपळ उडाली. दरम्यान वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले व तीन तासांच्या मेहनतीनंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात अधिकाऱ्यांना यश मिळाले. या दरम्यान बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात वन क्षेत्रपाल विवेक भदाणे बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले. शहरात संचारबंदी असताना देखील बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली.
#Leopard #nashik #maharashtra #sakalmedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS