मुंबईत Vile Parle येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे| Housefall Lodha| BMC Mumbai

HW News Marathi 2022-09-26

Views 22

रविवारी रात्री 8.30 वाजता मुंबईतील विलेपार्ले येथील एका नाल्यावर असलेल्या झोपड्या कोसळल्या. या घटनेमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आजूबाजूच्या 24 झोपड्यांमधील कुटुंबांना जवळच्या BMC शाळेत हलवले. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. विलेपार्ले पश्चिमेतील मिठीबाई कॉलेजसमोरील जुहू रोडवरील इंदिरा नगर झोपडपट्टीत ही घटना घडली.

#VileParle #Housefall #Chawl #MangalPrabhatLodha #Mumbai #AmitSatam #ParagAlavni #Maharashtra #BMC #Emergency #HWNews

Share This Video


Download

  
Report form