टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर.. , MNSचे Uddhav Thackeray यांच्यावर टीकास्त्र|Aurangabad

HW News Marathi 2022-06-09

Views 0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथे घेतलेल्या जाहीर सभेमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. औरंगाबाद शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले. मात्र या सभेनंतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

#RajThackeray #MNS #UddhavThackeray #ShivSena #GajananKale #Aurangabad #Coronavirus #AmolMitkari #BJP #DevendraFadnavis #Covid19 #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS