केवळ भाषण केल्यानं मतं मिळत नाहीत असं म्हणत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंवर (MNS Chief Raj Thackeray) टीका केली. तर फेसबुकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाहीत, असा टोला बच्चू कडूंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला आहे.
#BacchuKadu #RajThackeray #UddhavThackeray #MNS #PraharJanshakti #Shivsena #Amravati #AadityaThackeray #Pune #DivyangMantralay #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Politics #MarathiNews