‘आओ जाओ राज तुम्हारा’; Kirit Somaiya यांची Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांच्यावर टीका|

HW News Marathi 2023-04-07

Views 392

मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मढ मार्वेमध्ये अनधिृकत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर आजपासून ( ७ एप्रिल ) अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आमदार अस्लम शेख आणि आमदार आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

#KiritSomaiya #UddhavThackeray #AdityaThackeray #MadhIsland #Malad #Illegal #FilmStudio #AslamShaikh #Maharashtra #BJP #Shivsena #MVA #Congress MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS