तर पेट्रोलचे दर कमी करायचे कुणी? Kirit Somaiya on Shivsena CM Uddhav Thackeray | Rising Fuel Prices

Lokmat 2021-09-13

Views 0

पेट्रोलचे दर कमी करायचे कुणी हा प्रश्न आता राज्यातल्या सर्व सामान्यांना पडलाय.. कारण एकीकडे राज्यात सत्तेत असलेली शिवसेना केंद्र सरकारविरोधात दरवाढीवरून आंदोलन करतेय... तर दुसरीकडे भाजपचे नेते पेट्रोल दरवाढीवरून ठाकरे सरकारलाच जबाबदार धरतायत... सोमवारी रात्री मुंबईत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला... पेट्रोल पंपांवर हेच का अच्छे दीन असे बोर्ड युवा सनेनेच्या कार्यकर्त्यांनी लगावले होते... आणि घोषणाबाजी केली होती... तर शिवसेनेच्या याच आंदोलनबाजीवरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत... भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारने ढोंग बंद करुन, राज्याने पेट्रोल, डिझेटलवर आकारलेला कर आधी कमी करावा, असं म्हटलंय..

#lokmat #KiritSomaiya #Shivsena #UddhavThackeray #risingfuelprices
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS