शिवसेना नेते सदानंद कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवायांवरून संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली. काल अटक होणार… असं मुलुंडचे पोपटलाल बोंबलत होते. असे संजय राऊत म्हणाले.
#SanjayRaut #KiritSomaiya #HasanMushrif #SadanandKadam #AnilParab #UddhavThackeray #Shivsena #EDRaid #EknathShinde #Dapoli #DevendraFadnavis