मी दसरा मेळावावर काही प्रतिक्रिया देणार नाही कारण शिमग्यांवर प्रतिक्रिया देत नाही .पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अभिनंदन करेल त्यांनी दाखवुन दिलं की खरी शिवसेना कोणाची आहे. बी के सी मैदानाची कॉपेसीटी ही शिवाजी पार्क पेक्षा जास्त आहे.तरी सुद्धा ते मैदाना तुडुंब भरलं होत. त्या मुळे खरी शिवसेना एकनाथराव शिंदेंची कालच्या मेळाव्यात दाखवू दिल.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #DasaraMelava #BJP #ShivSena #ShivajiPark #Dussehra #Rally #Maharashtra #Shivsainik