शिंदेंच्या बडांचा फायदा भाजपला की ठाकरेंना होणार?Uddhav Thackeray |Eknath Shinde |Devendra Fadnavis

Lokmat 2022-08-01

Views 2

शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि महाविकास आघाडीचं सरकार धाडकन कोसळलं. या सगळ्या राजकीय उलथापालथीनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आता शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये कोर्टातील लढाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणूक झाल्याच मतदार कुणाला कौल देणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान, इंडिया टीव्ही आणि मॅटराईजच्या ओपिनियन पोलमधून याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेनुसार उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाल्याचं दिसून येतंय. पाहूया ही आकडेवारी नेमकं काय सांगते...Guruprasad vo
#Eknathshinde #Devendrafadnavis #Uddhavthackeray #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS