भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुरेश गोपी हे राज्यसभेमध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभे राहिले असता गोपी यांचा नवीन लूक पाहून उपराष्ट्रपती गोंधळात पडले. गोपी यांच्या हनुवटीवर करड्या रंगाचं मास्क आहे की त्यांची दाढी आहे असा प्रश्न उपराष्ट्रपतींना पडला. विशेष म्हणजे थेट माईकवरुनच उपराष्ट्रपतींनी गोपी यांना असा प्रश्न विचारला की राज्यसभेतील इतर सभासद हसू लागले. पाहा नेमकं घडलं काय...