राज कुंद्रा यांने या सगळ्या प्रकरणासंबंधी चर्चा करण्यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमधील चॅटमधून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे. या माहितीमधून राज कुंद्रा एका दिवसाला किती कमाई करतो हे सुद्धा समोर आलंय.
#RajKundra #Earnings ##RajKundraArrest
How much money do Raj Kundra make from porn videos