मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या गुपचूप झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत भाजपाला टोला लगावला. यावर अजित पवार यांना सांगलीतील पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता ते चिडले. नेमकं त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात...