लोकलच्या जीवघेण्या गर्दीबाबत हेमंत पाटील यांचा केंद्र सरकारला प्रश्न

Lok Satta 2022-05-29

Views 228

बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर महागाईसारखे मूळ प्रश्न बाजूला ठेवून मंदिर मशिद आणि जाती-जातीत तेढ निर्माण करणारे प्रश्न उकरून राज्यातील सरकारला बदनाम केलं जातंय, असे हेमंत पाटील म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS