रिलायन्स कम्युनिकेशनची व्हॉइस कॉलिंग सर्व्हिस १ डिसेंबर पासून बंद होणार आहे. रिलायन्सने या पूर्वीच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आपल्या ग्राहकांना इतर नेटवर्क निवडण्यास सांगितले होते. तसेच आपल्या ग्राहकांना इतर कंपन्यांमध्ये नेटवर्क निवडण्यास सांगितले होते. काही ग्राहकांच्या सेवा १ डिसेंबरच्या आधीच खंडित झाल्या आहेत. त्यामुळे पक्षानंतर (Port In) सुविधा असूनही नेटवरच्या ग्राहक केंद्रांना भेट द्यावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांचा हकनाक त्रास होताना दिसत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews