रेल्वेप्रशासन आता कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर गेलेल्या या १३,५०० कर्मचाऱ्यांची माहिती रेल्वेला मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.कारवाई करण्यात आलेल्या १३,५०० कर्मचाऱ्यांच्या सेवा, नियमानुसार समाप्त करण्यात येणार आहेत.व ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांची नावे रेल्वेच्या यादीतून हटवण्यात येणार आहेत. ग्रुप सी आणि ग्रुप डीमधल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं. निष्ठेनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी रेल्वेनं अभियानाला सुरुवात केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews