बँका बंद करणार ATM | 358 ATM होणार बंद | Lokmat Marathi News | लोकमत मराठी न्यूज

Lokmat 2021-09-13

Views 7

नोटबंदी मुळे आत्म रिकामे झाले होते आणि आठवड्या च्या शेवटी ATM मध्ये खडखडाट होत होता..लोक एका नंतर एक ATM च्या शोधात फिरताना दिसतात आणि ह्या मुळे प्लास्टिक मनीचा वापर वाढला आहे..ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक बँकांनी ATM काही ठिकाण चे ATM बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मागच्या काही महनियां मध्ये देश भरात 358 ATM बंद झाले आहे..मागच्या काही वर्षां मध्ये आत्म च्या संख्ये मध्ये खूप वाढ बघण्यात अली होती पण अचानक मागच्या एक वर्ष मधे हि वाढ एकदम कमी झाली आणि ATM बंद होऊ लागले देशात भारतीय स्टेट बैंक चे सर्वात मोठे एटीएम नेटवर्क आहे । जून मधे एसबीआईचे देशभरातल्या एटीएम ची संख्या 59,299 होती अगस्त मधे कमी होऊन 59,200 इतकी झाली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS