आता स्मार्टफोनही करणार मधुमेह नियंत्रण | Solution to Diabetes | Health Alert | लोकमत मराठी न्यूज़ |

Lokmat 2021-09-13

Views 7

एका संशोधनात समोर आले आहे की, स्मार्टफोद्वारेही मधुमेह नियंत्रित करता येऊ शकतो.संशोधकांनी केलेला दावा असा की, विद्युतीय नेटवर्क निर्मिती करून मधुमेहावर स्मार्टफोनद्वारे नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र, हे नियंत्रण मिळविण्याचीही एक प्रक्रिया आहे. त्यासाठी अर्थराइटिससारख्या आणि सेप्सिसराख्या धोकादायक संक्रमनांवर नियंत्रण मिळवावे लागते. जे पारंपरिक पद्धत अॅक्युप्रेशरपासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रोपंक्चर, न्यूरोमॉड्यूलेशनद्वारेही करतायेते. न्यूरोमॉडयूलेशनमध्ये अतिवेदना, पेल्विक संबधी समस्यांपासून सुटकारा मिळवता योतो. त्यासाठी इलेक्ट्रिक साधनाच्या मदतीने प्रत्यारोपण केले जाते . संशोधकांनी दावा केला आहे की, त्रांत्रिक प्रक्रियेची मदत घेऊन कोलाईटिस, मधुमेह, लठ्ठपणा, पॅक्रियेटायटिस, पॅरेलिसिस यांसारख्या आजारांवरही नियंत्रण मिळवता येते. 'आपले शरीर हे एखाद्या घराप्रमाणे आहे. ज्यात अनेक खोल्या असतात. अंधारात घरामध्ये प्रवेश करताना आपल्याला जशी प्रकाशाची गरज असते. त्याचप्रमाणे, आपल्या शरीरालाही एका विशिष्ट स्थितीत विद्यूत नेटवर्कची आवश्यकता असते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS