'उद्धवजींनी विचार केला, तर आमचे वरिष्ठ नेतेही विचार करतील," असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी युतीसाठी शिवसेनेला खुणावलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिल्या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा होतं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. काय म्हणाले भाजपा प्रदेशाध्यक्ष ऐका त्यांच्याच शब्दात....
#ChandrakantPatil #UddhavThackeray #MahaVikasAghadi