Sanjay Shirsat on Sanjay Raut: 'मानसिक संतुलन बिघडल्याने राऊत समाजाला घातक'; शिरसाट यांची टीका

Lok Satta 2023-03-01

Views 0

'संजय राऊत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फेमस आहेत. मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती अशी विधान करत असते. संजय राऊत यांची बेल कॅन्सल करून त्यांची रवानगी जेलमध्ये झाली पाहिजे. संजय राऊत चोर म्हणत आहेत म्हणजे जे सदस्य सदनमध्ये बसले आहेत ते सुध्दा चोर आहेत' असा टोला मारत आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS