Mumbai Petrol-Diesel Price: मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर काय आहेत

LatestLY Marathi 2021-05-06

Views 1.9K

गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आता वरच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS